नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर आज आपण जाणून घेणार आहोत स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत GD तसेच विविध पदांच्या एकूण 46617 जागांची भरती निघाली होती.
या भरती संदर्भात सुरुवातीला उमेदवरांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये जे उमेदवारांनी कट ऑफ पूर्ण केला अशा उमेदवरांची शारीरिक पात्रता चाचणी घेतली जाणार आहे.
{tocify} $title={Table of Contents}
SSC GD Recruitment Details 2024
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत GD साठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत जे उमेदवार पात्र ठरले अशा उमेदवरांची आता शारीरिक पात्रता परीक्षा घेतली जाणार आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन ने पुरुष व महिला उमेदवारांची लेखी परीक्षेच्या गुणांची यादी जाहीर केली आहे. जर ती लिस्ट तुम्हाला चेक करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक चा नक्की वापर करावा.
SSC GD Recruitment Redult 2024
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत GD कॉन्स्टेबल भरती संदर्भात त्यांनी एक नोटीस जाहीर केली असून त्यामध्ये त्यांनी कट ऑफ मार्क्स जाहीर केले आहे तसेच पुरुष व महिला उमेदवरांची निकालाची गुण यादी सुद्धा जाहीर केली आहे.
तसेच सर्व उमेदवारांच्या लॉगिन मध्ये त्यांना त्यांची अंतिम Answer key चेक करण्याची लिंक त्यांनी उपलब्ध करून दिली आहे.
SSC GD Result Download Link 2024
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत GD कॉन्स्टेबल पदांचा निकाल तुम्ही खालील pdf डाउनलोड करून तसेच answer key चेक करून बघू शकता.
SSC GD
(List-I) Male - Click Here | Link 2
SSC GD
(List-II) Female - Click Here | Link 2
SSC GD
List of Withheld Candidates (List-III) - Click Here
SSC GD
List of Debarred Candidates (List-IV) - Click Here
SSC GD
Result Notice - Click Here
SSC GD
Answer Key Link - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Result