नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर आज आपण जाणून घेणार आहोत , पालघर पोलीस शहर विभाग येथे पोलीस भरती संदर्भात घेण्यात येणाऱ्या मैदानी चाचणीचा निकाला बद्दल सविस्तर अशी माहिती.
{tocify} $title={Table of Contents}
Palghar Police Constable Recruitment Vacancy Details 2024
पालघर पोलीस अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल पदांच्या भरती संदर्भात आज मैदानी चाचणी घेण्यात आली होती. या मैदानी चाचणीचा निकाल कसा डाउनलोड करायचा याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत.
Palghar Police Constable Ground Exam Results 2024
पालघर पोलीस भरती संदर्भात आज मैदानी चाचणी घेण्यात आली होती. या मैदानी चाचणीचा निकाल जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर आजच खालील लिंक ला क्लीक करा व निकाल डाउनलोड करा.
29 - 06 - 2024  
19 ते 29 जून 2024 
पोलीस शिपाई भरती 
मैदानी चाचणी निकाल जाहीर - Click Here 
02-Jul-2024
पालघर जिल्हा पोलीस भरती 
सन २०२२-२०२३ लेखी परीक्षेस 
1:10 प्रमाणे पात्र 
उमेदवारांची तात्पुरती यादी - Click Here 
09-Jul-2024
पोलीस शिपाई भरती 2022 - 23 
लेखी परीक्षेच्या बहुपर्यायी 
उत्तरतालिका आक्षेपाबाबत - Click Here 
09-Jul-2024
पोलीस शिपाई भरती 2022-23 
लेखी परीक्षेचे तात्पुरते ( PROVISIONAL )
गुणपत्रक प्रसिद्ध करणेबाबत - Click Here 
09-Jul-2024
पोलीस शिपाई भरती 2022 - 23 
लेखी परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या 
उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी 
प्रसिद्ध करणे बाबत - Click Here 
13-Jul-2024
पोलीस शिपाई बॅण्डस्मन पदाकरीता 
वाद्य वाजविण्यांची अर्हता (कौशल्य) 
चाचणीचे तात्पुरते गुणपत्रक - Click Here 
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 
| Follow Us On | Social Media | 
|---|---|
| Google News | Click Here | 
| YouTube | Click Here | 
| Telegram | Click Here | 
| Click Here | |
| Facebook Page | Click Here | 
Tags:
Result
