Mahatransco Assistant Engineer Recruitment 2023 | महापारेषण मार्फत सहाय्यक अभियंता पदांच्या 396 जागांची भरती

महापारेषण मार्फत सहाय्यक अभियंता पदांच्या 428  जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSETCL Assistant Engineer Recruitment 2024
MSETCL Assistant Engineer Recruitment 2024 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  428 जागा 

Mahatransco Assistant Engineer Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -

S.R. पदांचा तपशील एकूण जागा
1 Assistant Engineer Transmission 419
2 Assistant Engineer Telecommunication 09
  


Mahatransco Assistant Engineer Recruitment Education Details 2024 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 31 जुलै 2024 पर्यंत 

1. Assistant Engineer (Transmission) - मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून Electrical Engineering मध्ये पदवी उत्तीर्ण आवश्यक.

2. Assistant Engineer (Telecommunication) - 

मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून Electronics & Telecommunication Engineering मध्ये पदवी उत्तीर्ण आवश्यक.

टीप - उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

Mahatransco Assistant Engineer Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 31 जुलै 2024 रोजी 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - SC / ST , EWS , SEBC तसेच अनाथ प्रवर्ग साथी 43 वर्षे राहील तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्षे राहील.

टीप - जाहीरात क्रमांक 07 / 2023 अंतर्गत अर्ज सादर केलेले उमेदवार नवीन पात्रता दिनांकमुळे उच्चतम वयाची अट ओलांडत असल्यास या भरतीप्रक्रियेकरीता अशा उमेदवारांसाठी उच्चतम वयाची अट ही जाहीरात क्रमांक 07/2023 अनुसार दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजीची राहील. तथापी वयाची अट ही कागदपत्रे पडताळणीच्या वेळी ठरवली जाईल. 

Mahatransco Assistant Engineer Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 700 ₹/- 

राखीव प्रवर्ग / EWS / SEBC / अनाथ - 350 ₹/- 

दिव्यांग उमेदवार - 0 ₹/- 

नोकरी ठिकाण - महाराष्ट्र 

Mahatransco Assistant Engineer Recruitment Apply Online 2024 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - Click Here  

Hand Written Declaration -  

I, _______ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.” 

वरील Declaration हे काळ्या पेनाने पांढऱ्या कागदावर लिहून ते स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. 

Helpline Numbers - Click Here 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 ऑगस्ट 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post