MSETCL Vidyut Sahayak ( Contractual ) Recruitment 2023|महापारेषण विद्युत सहाय्यक (कंत्राटी) पदांच्या जागांची भरती

महापारेषण येथे विद्युत सहाय्यक पदांच्या 2623 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSETCL Vidyut Sahayak (Contractual)  Recruitment 2024
MSETCL Vidyut Sahayak (Contractual)  Recruitment 2024 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  2623 जागा 

Mahatransco Vidyut Sahayak (Contractual)  Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -

S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 Vidyut Sahayak
( Contractual )
2623
   

Mahatransco Vidyut Sahayak (Contractual) Recruitment Education Details 2024 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 31 जुलै 2024 रोजी 

(i) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्रि ( Electrician ) ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा  उत्तीर्ण आवश्यक. 

किंवा 

(i) 02 वर्षे कालावधीचा Centre of 
Excellence (Electrical Sector) awarded by the NCTVT हा कोर्स उत्तीर्ण आवश्यक 

किंवा 

(i) 01 वर्ष कालावधीचा Electrician ट्रेड मध्ये Apprentice उत्तीर्ण आवश्यक 

Mahatransco Vidyut Sahayak (Contractual) Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 31 जुलै 2024 रोजी 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - सर्व मागासवर्गीय प्रवर्ग / EWS / SEBC प्रवर्ग साठी 05 वर्षे सूट राहील 

वयाची अट बद्दल टीप - जाहीरात क्रमांक 09 / 2023 अंतर्गत अर्ज सादर केलेले उमेदवार नवीन पात्रता दिनांकमुळे उच्चतम वयाची अट ओलांडत असल्यास या भरतीप्रक्रियेकरीता अशा उमेदवारांसाठी उच्चतम वयाची अट ही जाहीरात क्रमांक 09/2023 नुसार दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजीची राहील. तथापी वयाची अट ही कागदपत्रे पडताळणीच्या वेळी ठरवली जाईल. 

Mahatransco Vidyut Sahayak (Contractual) Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 500 ₹/- 

मागासवर्गीय / EWS प्रवर्ग - 250 ₹/- 

दिव्यांग / माजी सैनिक - 0 ₹/- 

नोकरी ठिकाण - महाराष्ट्र 

Mahatransco Vidyut Sahayak (Contractual) Recruitment Apply Online 2024 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - Click Here   

Hand Written Declaration - 

“I, _______ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when 
required.”

वरील Declaration हे पांढऱ्या कागदावर काळ्या पेनाने लिहावे नंतर स्कॅन करून अपलोड करावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 ऑगस्ट 2024

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post