MSETCL Senior Technician , Technician 1 , 2 Recruitment 2023|महापारेषण वरीष्ठ तंत्रज्ञ व इतर पदांच्या 638 जागांची भरती

महापारेषण मार्फत वरिष्ठ तंत्रज्ञ , तंत्रज्ञ 1, 2  या पदांच्या  604 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSETCL Technician Recruitment 2024
MSETCL Technician Recruitment 2024 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा - 604 जागा  

MSETCL Senior Technician , Technician 1 , 2  Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -

S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 Senior Technician 126
2 Technician 1 185
3 Technician 2 293
    

MSETCL Senior Technician , Technician 1 , 2 Recruitment Education Details 2024 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 31 जुलै 2024 रोजी 

  • वरिष्ठ तंत्रज्ञ - 

(i) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्रि ( Electrician ) ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा  उत्तीर्ण आवश्यक. किंवा 02 वर्षे कालावधीचा Centre of Excellence (Electrical Sector) awarded by the NCTVT हा कोर्स उत्तीर्ण आवश्यक 

(ii) एकूण 06 वर्षाचा विद्युत पारेषण क्षेत्रातील कामाचा अनुभव आवश्यक 

  • तंत्रज्ञ 1 -

(i) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्रि ( Electrician ) ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा  उत्तीर्ण आवश्यक. किंवा 02 वर्षे कालावधीचा Centre of Excellence (Electrical Sector) awarded by the NCTVT हा कोर्स उत्तीर्ण आवश्यक 


(ii) एकूण 04 वर्षाचा विद्युत पारेषण क्षेत्रातील कामाचा अनुभव आवश्यक 

  •  तंत्रज्ञ 2 -

(i) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्रि ( Electrician ) ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा  उत्तीर्ण आवश्यक. किंवा 02 वर्षे कालावधीचा Centre of Excellence (Electrical Sector) awarded by the NCTVT हा कोर्स उत्तीर्ण आवश्यक 

(ii) एकूण 02 वर्षाचा विद्युत पारेषण क्षेत्रातील कामाचा अनुभव आवश्यक 

अनुभव अट - खाजगी कंत्राटदार , मालक , यांनी जरी केलेल्या अनुभव प्रमाणपत्रातील अनुभव हा विद्युत क्षेत्र तसेच विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही.

MSETCL Senior Technician , Technician 1 , 2 Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 31 जुलै 2024 रोजी 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - सर्व मागासवर्गीय प्रवर्ग , सामाजिक व शैक्षणिक मागासप्रवर्ग , आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील 

टीप - जाहीरात क्रमांक 08 / 2023 अंतर्गत अर्ज सादर केलेले उमेदवार नवीन पात्रता दिनांकमुळे उच्चतम वयाची अट ओलांडत असल्यास या भरतीप्रक्रियेकरीता अशा उमेदवारांसाठी उच्चतम वयाची अट ही जाहीरात क्रमांक 08/2023 अनुसार दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजीची राहील. तथापी वयाची अट ही कागदपत्रे पडताळणीच्या वेळी ठरवली जाईल. 

MSETCL Senior Technician , Technician 1 , 2 Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 600 ₹/- 

मागासवर्गीय / EWS प्रवर्ग / सामाजिक व शैक्षणिक मागासप्रवर्ग / अनाथ प्रवर्ग - 300 ₹/- 

दिव्यांग / माजी सैनिक - 0 ₹/- 

नोकरी ठिकाण - महाराष्ट्र 

MSETCL Senior Technician , Technician 1 , 2 Recruitment Apply Online 2024 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - Click Here   

Hand Written Declaration - 

“I, _______ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when 
required.”

वरील Declaration हे पांढऱ्या कागदावर काळ्या पेनाने लिहावे नंतर स्कॅन करून अपलोड करावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 ऑगस्ट 2024 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post