Mahatransco Assistant Engineer Admit Card Out|महापारेषण सहाय्यक अभियंता हॉल तिकीट जाहीर

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर आज आपण जाणून घेणार आहोत महापारेषण मार्फत सहाय्यक अभियंता पदांच्या भरती संदर्भात हॉल तिकीट संदर्भात नोटीस जाहीर केले आहे. 

Mahatransco AE Admit Card Download 2023
Mahatransco AE Admit Card Download 2023 



या विषयी सविस्तर माहिती आजच आपण जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो सुरू करूया याविषयी अधिक माहिती.

{tocify} $title={Table of Contents}

MSETCL Assistant Engineer Hall Ticket Download 2023 

महापारेषण मार्फत जाहीरात क्रमांक 07/2023 च्या संदर्भात एक नवीन नोटीस जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 396 जागांची भरती निघाली होती.

या भरती संदर्भात त्यांनी Assistant Engineer 
( Telecommunication ) पदाची भरती संदर्भात हॉल तिकीट जाहीर करण्यात आली आहे. 

या संदर्भात हॉल तिकीट डाउनलोड करायचे असल्यास तुम्ही खाली दिलेल्या लिंक चा वापर करू शकता.


$ads={1}

या हॉल तिकीट संदर्भात खालील स्टेप्स फॉलो करून तुम्ही डाउनलोड करू शकता.

1. सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या

2. आता तुमच्या समोर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी Registration Number व Password टाकायचे option येईल.

3. जर तुम्हाला पासवर्ड लक्षात नसेल तर तुम्ही पासवर्ड च्या जागी जन्मतारीख टाकू शकता.

4. उदाहरणार्थ :- जन्म तारीख ही 04-05-2016 आहे तर तुम्हाला पासवर्ड हा 04-05-16 (DD-MM-YY) च्या फॉरमॅट मध्ये अशाप्रकारे टाकावा लागेल.

5. आता दिलेला Captcha भरा.

6. आता submit करा. 

7. आता तुमच्या समोर हॉल तिकीट येईल ते Save किंवा प्रिंट करा.


$ads={2} 

Mahatransco Assistant Engineer   Telecommunication Hall Ticket Link 2023 

Mahatransco 
Assistant Engineer (Telecommunication) Admit Card Download Link - Click Here 

Admit Card Notice - Click Here 




अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post