महावितरण मोर्शी शिकाऊ उमेदवार भरती 2023|Mahavitaran Morshi ITI Apprentice Bharti 2023

महावितरण मार्फत मोर्शी येथे विविध पदांच्या 60 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Morshi Apprentice Bharti 2023
Mahavitaran Morshi Apprentice Bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  60 जागा 

Mahavitaran Morshi Apprentice Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -

S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 Electrician 20
2 Lineman / Wireman 30
3 COPA 10
    

Mahavitaran Morshi Apprentice Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा

(ii) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.

(iii) उमेदवार हा अमरावती जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असावा. 

Mahavitaran Morshi Apprentice Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - राखीव प्रवर्गातील उमेदवार साठी 05 वर्षे सूट राहील 

Mahavitaran Morshi Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची पद्धत -  ऑनलाईन व ऑफलाईन 

नोकरी ठिकाण - अमरावती 

Mahavitaran Morshi Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक -

S.R. पदाचे नाव Apply Link 
1 Electrician Click Here 
2 Lineman / Wireman Click Here  
3 COPA Click Here 
 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 डिसेंबर 2023

ऑफलाईन अर्ज कार्यालय पत्ता - कार्यकारी अधिकारी अभियंता , महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी , विभाग मोर्शी , तालुका मोर्शी , जिल्हा अमरावती 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post