MSEDCL Chhatrapati Sambhaji Nagar Apprentice Bharti 2023 | महावितरण मार्फत छ. संभाजीनगर येथे 90 जागांची Apprentice भरती सुरू

महावितरण मार्फत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण विभाग येथे विविध पदांच्या 90 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSEDCL Chhatrapati Sambhaji Nagar Apprentice Bharti 2023
MSEDCL Chhatrapati Sambhaji Nagar Apprentice Bharti 2023 




{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  90 जागा 

MSEDCL Chhatrapati Sambhaji Nagar Apprentice Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -

S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 Electrician 45
2 Wireman 45
    

MSEDCL Chhatrapati Sambhaji Nagar Apprentice Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा 

(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण  

(iii) सदर भरती प्रक्रिया फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवाशी उमेदवारांसाठी आहे इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज करू नयेत. 

MSEDCL Chhatrapati Sambhaji Nagar Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन 

नोकरी ठिकाण - छत्रपती संभाजी नगर 
( ग्रामीण विभाग ) 

MSEDCL Chhatrapati Sambhaji Nagar Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक -

S.R. पदाचे नाव Apply Link 
1 Electrician Click Here 
2 Wireman Click Here 
 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 डिसेंबर 2023 

ऑफलाईन अर्ज पत्ता - महावितरण मंडळ कार्यालय ग्रामीण , छत्रपती संभाजीनगर , प्लॉट क्रमांक जे - 13 , गरवारे स्टेडियम समोर ,  एमआयडीसी , चिकलटाणा , छत्रपती संभाजीनगर 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post