महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा वेळापत्रक जाहीर |Maharashtra PWD Exam Time Table Declared

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग येथे 2109 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात 16 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

MAHA PWD Bharti Exam Time Table 2023
MAHA PWD Bharti Exam Time Table 2023 



सार्वजनिक बांधकाम विभागात 06 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. या भरती संदर्भात त्यांनी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केले आहे.


{tocify} $title={Table of Contents}

 MAHA PWD Exam Update 2023 
 
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग येथे भरती संदर्भात परीक्षा घेण्यात येणार आहे. या भरती संदर्भात त्यांनी वेळापत्रक जाहीर केले आहे. 

या भरती संदर्भात परीक्षा ही 13 ते 28 डिसेंबर 2023 पर्यंत परीक्षा घेण्यात येणार आहे. 

$ads={1}

तर मित्रांनो जर तुम्हाला ही परीक्षा वेळापत्रक हे डाउनलोड करायचे असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या व pdf डाउनलोड करा. 

Maharashtra PWD 
Bharti Exam 
Time Table 2023 - Click Here 


$ads={2}




अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post