स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 11409 जागांची भरती साठी 2022 ला जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलाय होती. यामध्ये MTS - 10880 जागा व Havaldar in CBIC and CBN - 529 जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते.
यामध्ये 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.
{tocify} $title={Table of Contents}
SSC MTS & Havaldar Final Result 2022
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत MTS व Havaldar या पदाची परीक्षा ही 02 ते 09 मे 2023 तसेच 13 ते 20 जून 2023 पर्यंत घेण्यात आली होती.
या परीक्षेचा अंतिम निकाल हा 18 ऑक्टोबर 2023 रोजी लावण्यात आला आहे.
$ads={1}
जर तुम्हाला हा निकाल डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही आजच खाली दिलेल्या लिंक चा वापर करा व निकाल डाउनलोड करा त्यामध्ये तुमचा रोल नंबर आहे का तपासा व या संदर्भात पोस्ट नुसार कट ऑफ काय लागला हे सुद्धा चेक करा.
$ads={2}
निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.
👇👇
HTML Table Generator
S.R. | Exam Name | Write Up | Result |
---|---|---|---|
1 | Multi Tasking (Non-Technical) Staff, and Havaldar (CBIC & CBN) Examination, 2022 List of candidates in Roll No order provisionally shortlisted for Document Verification and subsequent Appointment for the post of MTS (List-I) |
Click Here | Click Here |
2 | Multi Tasking (Non-Technical) Staff, and Havaldar (CBIC & CBN) Examination, 2022 List of candidates in Roll No order provisionally shortlisted for Document Verification and subsequent Appointment for the post of Havaldar (List-II) | Click Here | Click Here |
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Result