Ordnance Factory देहू रोड पुणे येथे विविध पदांच्या 105 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 105 जागा
OFB Pune Apprentice Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
Graduate Apprentice - 78 जागा
Diploma Apprentice - 27 जागा
OFB Pune Apprentice Recruitment Education Details 2023
$ads={1}
शैक्षणिक पात्रता -
Graduate Apprentice - मान्यताप्राप्त संस्थेतून Mechanical / Chemical / Electrical / Information Tech. मध्ये इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण आवश्यक
Diploma Apprentice - मान्यताप्राप्त संस्थेतून Mechanical / Chemical / Electrical / Information Tech. मध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक
General Stream Graduate - मान्यताप्राप्त संस्थेतून Arts , Commerce , Science , BBA , BFA , BEM , किंवा इतर कोर्स मध्ये पदवी उत्तीर्ण आवश्यक ( अधिक माहितीसाठी जाहीरात बघावी )
OFB Pune Apprentice Recruitment Apply Details 2023
अर्जाची पद्धत - ऑफलाईन
अर्ज पत्ता - 'THE Sr. General Manager ', Ordnance Factory Dehu Road , District - Pune , Maharashtra - 412 101
टीप - वरील पत्त्यावर अर्ज व इतर आवश्यक कागदपत्रे यांच्या झेरॉक्स प्रतिसह सादर करावा.
OFB Pune Apprentice Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - पुणे
OFB Pune Apprentice Recruitment Apply Offline 2023
जाहिरात - Click Here
$ads={2}
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 ऑक्टोबर 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Apprentice