मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर खंडपीठ येथे भरती | Nagpur Court Cook , Mali , Assistant Librarian Recruitment

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ येथे विविध पदांच्या 08 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे. 

Nagpur Bench Various Post Recruitment 2023
Nagpur Bench Various Post Recruitment 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  08 जागा 

Nagpur Bench Cook , Assistant Librarian , Mali Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -   


S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 Assistant Librarian 01
2 माळी 05
3 स्वयंपाकी 02
 

Nagpur Bench Cook , Assistant Librarian , Mali Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

Assistant Librarian -

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक 

(ii) मान्यताप्राप्त शासकीय संस्थेकडून ग्रंथालय आणि माहिती विज्ञानातील प्रमाणपत्र आवश्यक 

किंवा 

कोणत्याही संस्थेमध्ये Library Clerk म्हणून 03 वर्षे किमान अनुभव आवश्यक


माळी - 

(i) उमेदवार किमान 04 थी उत्तीर्ण असावा 

(ii) उमेदवारास किमान 03 वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव आवश्यक 

(iii) उमेदवारास मराठी , हिंदी भाषा लिहिता , वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.

(iv) उमेदवार शारीरिक दृष्टीने सुदृढ , सक्षम असावा 


स्वयंपाकी - 

(i) उमेदवार किमान 04 थी उत्तीर्ण असावा 

(ii) उमेदवारास स्वयंपाका संबंधित पुरेसे ज्ञान व कामाचा अनुभव आवश्यक आहे. 

(iii) उमेदवारास मराठी , हिंदी भाषा लिहिता , वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.

(iv) उमेदवार शारीरिक दृष्टीने सुदृढ , सक्षम असावा


Nagpur Bench Cook , Assistant Librarian , Mali Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 

Assistant Librarian - 

किमान 25 ते कमाल 38 वर्षे आवश्यक आहे.

स्वयंपाकी - 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

माळी - 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - SC / ST / OBC / SBC  - 5 वर्षे राहील 

Nagpur Bench Cook , Assistant Librarian , Mali Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

Assistant Librarian - 200 ₹/- 

वरील अर्ज शुल्क डिमांड ड्रॅफ्ट च्या साहाय्याने भरायचे आहे. हे शुल्क "‘Registrar High Court Bench at Nagpur" या नावाने भरायचे आहे. 

माळी , स्वयंपाकी पदासाठी - 100 ₹/- 

वरील अर्ज शुल्क डिमांड ड्रॅफ्ट च्या साहाय्याने भरायचे आहे. हे शुल्क "‘Registrar High Court Bench at Nagpur" या नावाने भरायचे आहे.


नोकरी ठिकाण - नागपूर 

Nagpur Bench Cook , Assistant Librarian , Mali Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - 





ऑफलाईन अर्ज नमुना - 






$ads={2}

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - 

Assistant Librarian - 

The Registrar (Administration),
High Court of Bombay, 
Nagpur Bench, 
Civil Lines, 
Nagpur – 400 001

माळी , स्वयंपाकी साठी  - 

प्रबंधक ( प्रशासन ) , 
मुंबई उच्च न्यायालय , नागपूर खंडपीठ ,
सिव्हिल लाईन्स , नागपूर - ४४०००१ 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 05 : 00 वाजेपर्यंत पोहोचेल या बेताने अर्ज पाठवावेत. 

अर्ज पाठविताना लिफाफा वर ".......(पदांकरिता अर्ज) असे नमुद करावे " 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post