RBI येथे Office Assistant पदांच्या 450 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 450 जागा
RBI Office Assistant Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील - RBI Assistant
RBI Office Assistant Recruitment Education Details 2023
$ads={1}
शैक्षणिक पात्रता -
01 सप्टेंबर 2023 रोजी
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50 % गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी ऊत्तीर्ण आवश्यक
( SC / ST / PWD उमेदवारांना % ची अट लागू नाही )
(ii) उमेदवार अर्ज करत असलेल्या क्षेत्रातील लोकल भाषेचं उमेदवाराला ज्ञान असणे आवश्यक आहे.
RBI Office Assistant Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट - 01 सप्टेंबर 2023 रोजी
किमान 20 ते कमाल 28 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
RBI Office Assistant Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी -
SC/ST/PwBD/EXS - 50 ₹/- + 18 % GST
GEN/OBC/EWS - 450 ₹/- + 18% GST
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
RBI Office Assistant Recruitment Apply Online 2023
जाहिरात - Click Here
$ads={2}
अर्ज लिंक - Click Here
Hand Written Declaration Format -
“I, _______ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 ऑक्टोबर 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs