MSRTC Buldhana Apprentice Bharti 2023|MSRTC बुलढाणा येथे 80 जागांची Apprentice भरती सुरू

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे विविध पदांच्या 80 जागांची  Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSRTC Buldhana Apprentice Bharti 2023
MSRTC Buldhana Apprentice Bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  80 जागा 

MSRTC Buldhana Apprentice Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -


S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 Motor Mechanic Vehicle 40
2 Sheet Metal Worker 16
3 Electrician / Auto Electrician 07
4 Painter ( General ) 06
5 Welder 06
6 Turner 02
7 Wireman 03
  

MSRTC Buldhana Apprentice Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 10 वि पास आवश्यक 

(ii) सरकारी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून संबंधित विषयात आयटीआय परीक्षा उत्तीर्ण आवश्यक

टीप - मागील 03 वर्षात आयटीआय परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

MSRTC Buldhana Apprentice Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 09 सप्टेंबर 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

MSRTC Buldhana Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 590 ₹/- 

मागास प्रवर्ग - 295 ₹/- 

वरील शुल्क हे राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्रॅफ्ट च्या सहाय्याने भरायचे आहे. हा डिमांड ड्रॅफ्ट "MSRTC Fund Account Buldhana" यांच्या नावाने काढायचा आहे. तसेच डिमांड ड्रॅफ्ट च्या मागे नाव व पत्ता तसेच पदाचे नाव ठळक अक्षरात लिहिणे आवश्यक आहे.


नोकरी ठिकाण - बुलढाणा 

अर्जाची पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन 

ऑफलाईन अर्ज पत्ता - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलढाणा विभाग , बुलढाणा , विभागीय कार्यालय , मलकापूर रोड बुलढाणा - 443001 

MSRTC Buldhana Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक -  


S.R. पदाचे नाव Apply Link 
1 Motor Mechanic Vehicle Click Here 
2 Sheet Metal Worker / Moto Vehicle Body Builder  Click Here
3 Electrician / Auto Electrician Click Here
4 Painter ( General ) Click Here
5 Welder Click Here
6 Turner Click Here
7 Wireman Click Here


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 सप्टेंबर 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post