ONGC Apprentice Update 2023|ONGC Apprentice बद्दल नवीन update जाहीर - जाणून घ्या माहिती

 ONGC Apprentice Update 2023  

ONGC मार्फत 2500 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या भरती संदर्भात सुरुवातीला अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 होती.

ONGC Apprentice Update 2023
ONGC Apprentice Update 2023 



त्यानंतर विभागाने यामध्ये मुदतवाढ देऊन आता 30 सप्टेंबर पर्यंत केली आहे. आज दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी उमेदवारांना ONGC कडून एक ई-मेल प्राप्त झाला असून यामध्ये त्यांनी उमेदवारांना Extra माहिती भरण्यासाठी सांगितले आहे.


{tocify} $title={Table of Contents}

उमेदवारांना extra माहिती ही 03 ऑक्टोबर 2023 च्या पूर्वी भरून देणे गरजेचे आहे. यामध्ये जे उमेदवार माहिती भरून देणार तेच पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार आहे.

$ads={1}

मित्रानो माहिती भरून देताना त्यांनी Application Id ची मागणी केली आहे. हा Application Id त्यांनी एका pdf मध्ये उपलब्ध करून दिला आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव search करून आपला Application Id चेक करू शकता.

जर मित्रानो तुम्हाला ही pdf डाउनलोड करायची असेल तर तुम्ही आजच खाली दिलेली pdf डाउनलोड करा. व आपला अँप्लिकेशन Id चेक करा.


$ads={2}

 ONGC Apprentice New Update  

ONGC Apprentice 
Application ID - Click Here 

ONGC Apprentice 
New Update Notice - Click Here 

ONGC Apprentice New 
Data Fill Up Link - Click Here 




अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post