Nanded Kotwal Recruitment 2023|नांदेड कोतवाल भरती 2023

नांदेड येथे कोतवाल पदांच्या  147 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Nanded Kotwal Bharti 2023
Nanded Kotwal Bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  147 जागा 

Nanded Kotwal Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -  कोतवाल

Nanded Kotwal Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) अर्जदार शारीरीकदृष्ट्या सुदृढ असावा

(ii) अर्जदार तलाठी सांझा अंतर्गत रहिवासी असावा

(iii) अर्जदार किमान 04 थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 


Nanded Kotwal Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 02 सप्टेंबर 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

Nanded Kotwal Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 500 ₹/- 

मागास प्रवर्ग - 400 ₹/- 

वरील अर्ज शुल्क तुम्हाला संबंधित  तहसिल अंतर्गत तहसीलदार , ------------ या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्रॅफ्ट च्या साहाय्याने भरायचे आहे.

नोकरी ठिकाण - नांदेड 

Nanded Kotwal Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 सप्टेंबर 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post