IBPS RRB Clerk पदांच्या 5476 जागांची भरती निघाली होती. या भरतीचा Prelims परीक्षेचा निकाल हा दिनांक 01 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला आहे.
{tocify} $title={Table of Contents}
IBPS RRB Clerk Result Update 2023
IBPS RRB Clerk पदाची भरतीसाठी Prelims परीक्षा ही दिनांक 12 , 13 व 19 ऑगस्ट 2023 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल हा त्यांनी 01 सप्टेंबर रोजी लावण्यात आला आहे.
$ads={1}
IBPS RRB Clerk Prelims Result Download Link 2023
IBPS RRB Clerk Prelims परीक्षेचा निकाल जर तुम्हाला चेक करायचा असेल तर खालील लिंक ला आजच भेट द्या व आपला निकाल चेक करा.
या परीक्षेच्या निकालाचे Scorecard हे सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
$ads={2}
RRB Clerk Prelims
Result Link - Click Here
RRB Clerk Prelims
Scorecard - Click Here
निकाल चेक करताना आपला Registration Id व पासवर्ड टाका व दिलेल्या Captcha व्यवस्थित भरून सबमिट बटनावर क्लिक करा व आता आपला निकाल समोर दिसेल.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Result