MSRTC Nagpur Apprentice Select & Waiting List 2023|MSRTC नागपूर Apprentice लिस्ट डाउनलोड

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर येथे विविध पदांच्या 151 जागांची Apprentice भरती निघाली होती. याबद्दल निवड व प्रतीक्षा यादी ची अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

MSRTC Nagpur Apprentice Select List 2023
MSRTC Nagpur ITI Apprentice 2023 



{tocify} $title={Table of Contents}

MSRTC Nagpur Apprentice Merit List Update 2023 

MSRTC नागपूर अंतर्गत 151 जागांच्या शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात आज त्यांनी तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी ही जाहीर केली आहे. जर तुम्हाला निवड व प्रतीक्षा यादी चेक करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक चा तुम्ही वापर करू शकता.


$ads={1}

MSRTC Nagpur Apprentice List Download 2023  

MSRTC नागपूर शिकाऊ उमेदवार भरती बद्दल निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी आज जाहीर केली आहे. सध्या 4 ते 05 ट्रेड ची लिस्ट ही उपलब्ध झालेली असून उर्वरित ट्रेड ची लिस्ट आले की त्याबद्दल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेल वर कळविले जाईल.


$ads={2}

MSRTC Nagpur Apprentice 
List Download 2023 - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post