Gondia Police Patil Bharti 2023|गोंदिया जिल्ह्यात मोरगाव अर्जुनी येथे 95 जागांची पोलीस पाटील पदांची भरती

गोंदिया येथे मोरगाव अर्जुनी येथे पोलीस पाटील पदांच्या 95 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Gondia Police Patil Bharti 2023
Gondia Police Patil Bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  95 जागा 

Gondia Police Patil Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -  पोलीस पाटील ( अर्जुनी / मोरगाव ) 

Gondia Police Patil Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) अर्जदार किमान 10 वि ऊत्तीर्ण असावा 

(ii)  अर्जदार अर्ज करीत असलेल्या गावाचा मूळ रहिवासी असावा तसेच त्या गावासाठी असलेल्या आरक्षण प्रवर्गात मोडत असलेला असावा.

(iii) अर्जदार शारीरीकदृष्ट्या सक्षम असावा तसेच चारित्र्य निष्कलंक असावा.

(iv) अर्जदार विवाहित असल्यास 20 सप्टेंबर 2023 पर्यंत दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत 



Gondia Police Patil Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 20 सप्टेंबर 2023 रोजी 

किमान 25 ते कमाल 45 वर्षे आहे 

वयाची सूट - पोलीस पाटील पदांकरिता वयोमर्यादा शिथिलक्षम नाही 

Gondia Police Patil Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - ६०० ₹/- 

आरक्षित प्रवर्ग / EWS प्रवर्ग - ५०० ₹/- 

नोकरी ठिकाण - अर्जुनी / मोरगाव उपविभाग 

Gondia Police Patil Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 सप्टेंबर 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post