Kolhapur Kotwal Bharti 2023|कोल्हापूर कोतवाल भरती 2023

कोल्हापूर येथे कोतवाल पदांच्या 08 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Kolhapur Kotwal Recruitment 2023
Kolhapur Kotwal Recruitment 2023




{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  15 जागा 

Kolhapur Kotwal Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -  कोतवाल


S.R. तहसिल कार्यालय एकूण जागा
1 पन्हाळा 07
2 गगनबावडा 01
 

Kolhapur Kotwal Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) अर्जदार किमान 04 थी उत्तीर्ण असावा 

(ii) उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा

(iii) उमेदवार तलाठी संझ्यातील अंतर्गत असलेल्या गावाचा रहिवासी असावा.

Kolhapur Kotwal Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 01 ऑगस्ट 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 

Kolhapur Kotwal Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 200 ₹/- 

राखीव प्रवर्ग - 100 ₹/- 

अर्जाचे शुल्क भरण्याची पद्धत हे वेगवेगळ्या असून त्यामुळे कृपया संबंधित तहसिल ची जाहिरात चेक करावी

नोकरी ठिकाण - कोल्हापूर 

Kolhapur Kotwal Recruitment Apply Online 2023 

जाहिरात -

S.R. तहसिल कार्यालय जाहिरात लिंक 
1 पन्हाळा Click Here 
2 गगनबावडा Click Here 


$ads={2}

अर्ज पत्ता - अर्ज तुम्हाला संबंधित तहसिल कार्यालयात सादर करायचा आहे कृपया मूळ जाहिरात बघावी 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 ऑगस्ट 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post