छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे विविध पदांच्या 432 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 432 जागा
Zp Aurangabad Recruitment Education Details 2023
$ads={1}
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या जाहिराती मध्ये वाचू शकता
Zp Aurangabad Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट - 25 ऑगस्ट 2023 रोजी
खुला प्रवर्ग - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
राखीव प्रवर्ग - किमान 18 ते कमाल 43 वर्षे आहे
दिव्यांग उमेदवार - किमान 18 ते कमाल 45 वर्षे आहे
टीप - 03 मार्च 2023 अंतर्गत शासनाच्या निर्णयानुसार सर्व उमेदवारांना 02 वर्षाची अधिकची शिथिलता देण्यात येणार आहे. त्यानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवार साठी 40 , मागासवर्गीय उमेदवारांसाठी 45 व दिव्यांग उमेदवारांसाठी 47 वर्षे आहे. तसेच पदांच्या संवर्गानुसार काही पदाची वयोमर्यादा ही वेगवेगळी आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
Abc Recruitment Exam Fee Details 202
अर्जाची फी - खुला प्रवर्ग :- 1000₹/-
राखीव प्रवर्ग :-
(मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) :- 900₹/-
नोकरी ठिकाण - छ. संभाजी नगर ( औरंगाबाद )
Zp Aurangabad Recruitment Apply Online 2023
जाहिरात - Click Here
$ads={2}
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 ऑगस्ट 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs