महापारेषण मार्फत अमरावती येथे शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले होते.
या शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात एक नवीन Update आली आहे त्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
{tocify} $title={Table of Contents}
MSETCL Amravati Apprentice Provisional Merit List 2023
महापारेषण मार्फत अमरावती शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात 25 मे 2023 पर्यंत ऑनलाईन व ऑफलाइन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले होते.
या संदर्भात कार्यालयाने 04 जुलै 2023 रोजी कार्यालयात ऑफलाइन स्वरूपात एक तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध केली आहे.
$ads={1}
तात्पुरती निवड यादी नुसार त्यांनी उमेदवारांची निवड ही दहावी व आयटीआय च्या गुणांच्या एकत्रित सरासरी नुसार ती यादी तयार करण्यात आली आहे.
जर तुम्हाला ही तात्पुरती निवड यादी डाउनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक चा तुम्ही वापर करू शकता व यादी डाउनलोड करू शकता.
$ads={2}
Mahatransco Amravati Apprentice Provisional Merit List 2023
महापारेषण अमरावती
तात्पुरती निवड यादी लिंक - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Result