Mahaforest Forest Guard Old Question Paper With Solution Download|महाराष्ट्र वनविभाग वनरक्षक भरती जुने पेपर असे करा डाउनलोड

Maha forest Bharti Old Question Paper with Solution Download  



महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक, वनसंरक्षक” पदांच्या एकूण 2417 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. 

Maha forest Bharti 2019 Old Question Paper with Solution
Maha forest Bharti 2019 Old Question Paper with Solution 



यासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 जून होती नंतर त्याला मुदतवाढ देऊन 03 जुलै पर्यंत देण्यात आली होती.


{tocify} $title={Table of Contents}

महाराष्ट्र वनविभागाने या भरती परीक्षेचा अंदाजे दिनांक जाहीर केला आहे. त्यानुसार वनविभाग या विविध पदांच्या ऑनलाईन परीक्षेचा (CBT) अंदाजित दिनांक ३१/०७/२०२३ ते ११/०८/२०२३ हा राहणार आहे.

$ads={1}

How to Download Maha forest Bharti Old Question Paper 


या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी हे जुने पेपर हे शोधत असतात जेणेकरून तुम्हाला परीक्षेची काठिण्य पातळी व इतर गोष्टी समजून घेण्यासाठी मदत होईल.

तर मित्रांनो तुम्हाला यासंदर्भात 2019 मध्ये झालेल्या वनविभाग भरतीचे पेपर डाउनलोड करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक चा तुम्ही वापर करू शकता. 

महाराष्ट्र वनविभाग भरती 
जुने पेपर Download - Click Here 

$ads={2}

 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post