Naval Dockyard Mumbai Recruitment 2023|नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत 281 जागांची Apprentice भरती सुरू

Naval Dockyard Mumbai Recruitment 2023|नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत 281 जागांची Apprentice भरती सुरू 

Naval Dockyard Mumbai Apprentice Recruitment 2023
Naval Dockyard Mumbai Apprentice Recruitment 2023



नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे विविध पदांच्या 281 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 



एकूण जागा -  281 जागा 

Naval Dockyard Mumbai Apprentice Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -   

01 वर्ष Apprentice कालावधी - 

1. फिटर - 42 जागा 
2. मेसन (BC) - 08 जागा 
3. I&CTSM - 03 जागा 
4. इलेक्ट्रिशियन - 38 जागा 
5. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक - 24 जागा 
6. इलेक्ट्रोप्लेटर - 01 जागा 
7. फाउंड्रीमन - 01 जागा 
8. मेकॅनिक डिझेल - 32 जागा 
9. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक - 07 जागा 
10. MMTM - 12 जागा 
11. मशीनिस्ट - 12 जागा 
12. पेंटर (G) - 09 जागा 
13. पॅटर्न मेकर - 02 जागा 
14. मेकॅनिक Reff. AC - 07 जागा 
15. शीट मेटल वर्कर - 03 जागा 
16. पाईप फिटर - 12 जागा 
17. शिपराईट (वुड) - 17 जागा 
18. टेलर (G) - 03 जागा 
19. वेल्डर (G & E) - 19 जागा 

02 वर्षे Apprentice कालावधी - 

1. रिगर शिपराईट (स्टील) - 12 जागा 
2. फोर्जर आणि हीट ट्रीटर - 01 जागा 
3. शिपराईट (स्टील) - 16 जागा 

Naval Dockyard Mumbai Apprentice Recruitment Education Details 2023 


शैक्षणिक पात्रता  - 

  • रिगर :- 08वी उत्तीर्ण

  • फोर्जर आणि हीट ट्रीटर :- 10वी उत्तीर्ण

  • उर्वरित पदे :- 

(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण   

(ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI



Naval Dockyard Mumbai Apprentice Recruitment Age LImit Details 2023 


वयाची अट - उमेदवारांचा जन्म हा दिनांक  21 नोव्हेंबर 2002 ते 21 नोव्हेंबर 2009 दरम्यान झालेला असावा

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे सूट राहील 


शारीरीक पात्रता - 

उंची - 150 Cm 

वजन किमान 45 Kg 

छाती - फुगवून 05 Cm असावी 

Naval Dockyard Mumbai Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - मुंबई 

Naval Dockyard Mumbai Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here ( 04 जून ला सुरू होईल ) 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 जून 2023 रात्री 12 वाजेपर्यंत 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post