Maharshtra Talathi Bharti 2023|महाराष्ट्र तलाठी भरतीची प्रारूप जाहिरात प्रसिद्ध
Maharshtra Talathi Bharti Draft Notification 2023 |
{tocify} $title={Table of Contents}
Maharshtra Talathi Bharti Draft Notification
Maharshtra Talathi Bharti 2023 : महाराष्ट्र सरकारने गेल्या कित्येक महिन्यांपासून तलाठी भरती होणार आहे अशी घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नव्हती. आज दिनांक 03 जून 2023 रोजी सरकारने तलाठी भरती ला मान्यता दिली आहे व यानुसार या भरती साठी एकूण 4 हजार 625 जागांची तलाठी भरती केली जाणार आहे.
या प्रारूप जाहिरात मध्ये त्यांनी सांगितले आहे की या संदर्भात परीक्षा ही दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान घेतली जाणार आहे.राज्यातील एकूण 36 जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान ही परीक्षा होणार असल्याचे आदेशात सांगितले आहे.
Maharshtra Talathi Bharti Recruitment Update 2023
तलाठी भरतीच्या रातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येणार आहेत.पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल (कमी-जास्त) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदसंख्या आणि आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा, सूचना वेळोवेळी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
जर तुम्हाला या भरती संदर्भात राज्य सरकारने जाहीर केलेली प्रारूप जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक ला आजच क्लीक करा व अर्जाची फी तसेच इतर माहिती जाणून घ्या
Maharshtra Talathi Bharti Draft Notification 2023
तलाठी भरती प्रारूप जाहिरात - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Updates