YIL Apprentice Merit List 2023 Declared | यंत्र इंडिया अंतर्गत Apprentice भरती ची निवड यादी जाहीर
{tocify} $title={Table of Contents}
YIL Apprentice Bharti Merit List Update 2023
Yantra India Limited अंतर्गत 10 वि पास उमेदवार तसेच ITI पास उमेदवार यांच्या विविध पदांच्या 5450 जागांच्या शिकाऊ उमेदवार यांची भरती निघाली होती.
या भरती संदर्भात त्यांनी दिनांक 01 मार्च 2023 ते 14 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले होते.
या भरती संदर्भात त्यांनी विविध factory नुसार व तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध केली आहे.
ही निवड यादी डाउनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या स्टेप्स follow करायला विसरू नका
How to Download YIL Apprentice Merit List 2023
1. सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या .
2. त्यानंतर तुमच्या समोर निवड यादी डाउनलोड करण्यासाठी चे पेज उघडले जाईल.
3. त्यांनतर तिथे 2 पर्याय दिले आहेत ते निवडायचे आहे.
4. पहिला पर्याय मध्ये तुम्ही 10 वि / ITI वरून अर्ज केला त्यासाठी आहे.
5. त्यांनतर चा option हा तुम्ही कोणत्या फॅक्टरी साठी अर्ज केला त्यासाठी आहे.
6. वरील सर्व स्टेप्स follow केल्यावर तुमच्या समोर सबमिट बटन असेल ते दाबा.
7. आता तुमच्या समोर तुमच्या अर्ज केलेल्या विभागाची निवड यादी दिसेल.
जर तुमचे नाव त्या यादी मध्ये असेल तर तुम्हाला कागदपत्रे पडताळणी साठी बोलविले जाईल. व त्यासंबंधी तुम्हाला sms किंवा ई-मेल हा संबंधित फॅक्टरी कडून केला जाईल.
Yantra India Apprentice Merit List Download Link 2023
Yantra India Apprentice
Merit List Update - Click Here
Yantra India Apprentice
निवड यादी Download लिंक - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Result