MSETCL Kalwa Thane Apprentice List 2023|महापारेषण कळवा ठाणे निवड यादी प्रसिद्ध

MSETCL Kalwa Thane Apprentice List 2023|महापारेषण कळवा ठाणे निवड यादी प्रसिद्ध 

MSETCL Kalwa Apprentice List 2023
MSETCL Kalwa Apprentice List 2023 

MSETCL Kalwa Apprentice List 2023 : 

महापारेषण मार्फत कळवा ठाणे येथे शिकाऊ उमेदवारांची भरती निघाली होती. या साठी दिनांक 01 मार्च 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते.

$ads={1}

उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असून ही यादी दहावी व iti च्या गुणांच्या आधारे करण्यात आली आहे. 

तात्पुरती निवड यादी मध्ये समावेश असलेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे यामध्ये कागदपत्रे पडताळणी ही दिनांक 26 मे रोजी घेण्यात येणार आहे.

जे उमेदवार कागदपत्रे पडताळणी साठी हजर राहणार नाहीत अशा उमेदवारांची निवड ही रद्द केली जाणार आहे.

$ads={2}

तात्पुरती निवड यादी डाउनलोड करायची असेल तर खालील लिंक ला आजच क्लीक करा 

महापारेषण कळवा ठाणे 
तात्पुरती निवड यादी - Click Here 

महापारेषण कळवा ठाणे 
दुसरी निवड यादी - Click Here 

महापारेषण कळवा ठाणे 
तिसरी निवड यादी - Click Here  

महापारेषण कळवा ठाणे 
चौथी निवड यादी - Click Here  


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post