महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग रायगड येथे विविध पदांच्या 80 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 80 जागा
MSRTC Raigad Apprentice Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
S.R. | पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|---|
1 | Motor Mechanic Vehicle | 35 |
2 | Electrician | 08 |
3 | Sheet Metal | 15 |
4 | Diesel Mechanic | 14 |
5 | Welder ( Gas & Electric ) | 08 |
MSRTC Raigad Apprentice Recruitment Education Details 2023
$ads={1}
शैक्षणिक पात्रता -
(i) किमान 08 वि किंवा 10 वि पास आवश्यक
(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पास आवश्यक
MSRTC Raigad Apprentice Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट - 27 ऑक्टोबर 2023 रोजी
किमान 14 ते कमाल 33 वर्षे आहे
वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे शिथिलक्षम राहील
MSRTC Raigad Apprentice Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी -
सर्वसाधारण प्रवर्ग - 590 ₹/-
मागासवर्गीय प्रवर्ग
( अनुसूचित जाती / जमाती ) - 295 ₹/-
वरील शुल्क हे डिमांड ड्रॅफ्ट च्या साहाय्याने भरायचे आहे
तसेच डिमांड ड्रॅफ्ट हा
"M.S.R.T.CORPORATION FUND Account"
या नावाने असावा. व demand draft हा रायगड जिल्ह्यातील जिल्हास्तरीय बँकेतुन काढलेला असावा. व ऑफलाईन अर्ज करताना demand draft जोडावा. व त्यामागे उमेदवाराचे नाव , पत्ता तसेच ट्रेड चे नाव लिहिणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण - रायगड
MSRTC Raigad Apprentice Recruitment Apply Online 2023
जाहिरात - Click Here
$ads={2}
अर्ज पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज लिंक - Apply Link लवकरच उपलब्ध होईल
S.R. | पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|---|
1 | Motor Mechanic Vehicle | Click Here |
2 | Electrician | Click Here |
3 | Sheet Metal | Click Here |
4 | Diesel Mechanic | Click Here |
5 | Welder ( Gas & Electric ) | Click Here |
ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 ऑक्टोबर 2023 सायंकाळी 05 पर्यंत अर्ज स्वीकारले जाईल.
टीप - ऑफलाईन अर्जासोबत एक हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. ते तुम्हाला जाहिरात मध्ये दिले आहे व त्यासोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Apprentice