तलाठी भरतीची मे महिना अखेरीस अजूनही प्रतिक्षाच | Maharshtra Talathi Bharti

तलाठी भरतीची मे महिना अखेरीस अजूनही प्रतिक्षाच|Maharshtra Talathi Bharti 

Maharshtra Talathi Bharti 2023
Maharshtra Talathi Bharti 2023



{tocify} $title={Table of Contents}

महाराष्ट्र तलाठी भरती : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे तलाठी भरती होणार असल्याची घोषणा करत आहे.

मात्र मे महिन्या चा शेवट होत आला आहे परंतु अजून पण या संबंधी जाहिरात प्रसिद्ध झाली नाही यासाठी कित्येक विद्यार्थी हे शासकीय नोकरी मिळावी यासाठी तयारी करत आहे परंतु मे महिना संपत आला पण जाहिरात प्रसिद्ध न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने येत्या 15 ऑगस्ट पर्यंत 75 हजार जागा भरण्यासाठी चा संकल्प ठेवण्यात आला आहे असे असले तरी देखील तलाठी भरती ची जाहिरात ही अद्याप प्रसिद्ध करण्यात आली नाही .

या भरती साठी अधिकारी वर्गाच्या बैठका सुद्धा पार पडल्या आहेत तसेच याआधी तलाठी भरती ही राज्यात 2016 ला राबविली गेली होती. त्यानंतर 2019 पासून ही भरती राबविली गेली नसल्याने राज्यात तलाठी पदांच्या रिक्त जागांमध्ये वाढ होऊन अधिकारी वर्गावर कामाचा ताण वाढत आहे.

तलाठी भरती साठी मे महिन्यात झाल्या बैठका


तलाठी भरती संदर्भात मे महिन्याच्या सुरुवातीला अधिकारी वर्गाच्या बैठका घेतल्या गेल्या तसेच या तलाठी भरतीचे कंत्राट हे TCS या कंपनीकडे देण्यात आले आहे.
मात्र तलाठी भरतीची जाहिरात ही अजून प्रसिद्ध करण्यात आली नाही.


तलाठी भरती संदर्भात रिक्त पदांचा तपशील 


नाशिक विभाग - 1035 जागा 

छत्रपती संभाजीनगर विभाग - 847 जागा 

कोकण विभाग - 731 जागा 

पुणे विभाग - 746 जागा 

नागपूर विभाग - 580 जागा 

अधिक संदर्भासाठी लिंक ला भेट द्या - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post