Maharshtra HSC Result 2023|महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल जाहीर
Maharshtra HSC Result Declared |
{tocify} $title={Table of Contents}
Maharashtra HSC Result Declared : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाच्या 12 वि परीक्षेचा निकालाची राज्यातील 12 वि ची परीक्षा दिलेले उमेदवार हे आतुरतेने निकालाची वाट बघत होते.
आज दिनांक 25 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाने हा निकाल आज दिनांक 25 मे 2023 रोजी दुपारी 02 वाजता जाहीर केला आहे.
असा पहा बारावी परीक्षेचा निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाचा 12 वि चा निकाल आता तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने बघता येणार आहे. (Maharashtra.nic.in) यावर बघा निकाल.
हा निकाल डाउनलोड करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या 3 लिंक पैकी कोणत्याही एका लिंक ला भेट देऊन तुम्ही हा निकाल डाउनलोड करू शकता त्यासाठी तुम्हाला तिथे दिलेली आवश्यक ती माहिती भरणे आवश्यक आहे.
- बारावी परीक्षेचा निकाल डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा .
- त्यानंतर तुमच्या समोर एक लॉगिन चे पेज ओपन होणार.
- लॉगिन पेज उघडल्यावर तुमच्या समोर तिथे आपला रोल नंबर व आईचे नाव टाकायचा पर्याय दिसणार
- सर्वात आधी तुम्ही तुमचा रोल नंबर टाका.
- त्यानंतर विद्यार्थ्याने आईचे नाव भरावे
- त्यानंतर सबमिट बटनावर क्लीक करावे.
- आता तुमचा निकाल हा उघडला असेल , तो भविष्यातील कामासाठी Save किंवा प्रिंट करा.
Maharashtra HSC Result Download Link 2023 :
महाराष्ट्र 12 वि निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या 👇👇
05 जून ला मिळणार गुणपत्रिका : महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वि परीक्षेचा निकाल आज दिनांक 25 मे रोजी दुपारी 2 वाजता जाहीर केला असून या संबंधी विदयार्थ्यांना 12 वि परीक्षेची गुणपत्रिका ही महाविद्यालयात 05 जून 2023 रोजी वाटप करण्यात येणार.
हा निकाल जाहीर झाल्यानंतर जर विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांबद्दल आक्षेप किंवा पडताळणी करायची असेल तर त्यांना संकेतस्थळावर 26 मे ते 05 जून दरम्यान त्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
तसेच उत्तरपत्रिकेच्या छायापत्रिकेसाठी विद्यार्थ्यांना 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र 12 वि बोर्डाची परीक्षा तारीख : महाराष्ट्र 12 वि बोर्डाची परीक्षा ही दिनांक 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 या दरम्यान घेण्यात आली होती. ही परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 02 च्या सत्रात तसेच संध्याकाळी च्या सत्रात दुपारी 03 ते संध्याकाळी 06 च्या दरम्यान घेतली होती.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Result