Maharashtra HSC Result 2023|महाराष्ट्र बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 25 मे ला होणार जाहीर

Maharashtra HSC Result 2023|महाराष्ट्र बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 25 मे ला होणार जाहीर 

Maharashtra HSC Result Update 2023
Maharashtra HSC Result Update 2023




{tocify} $title={Table of Contents}

Maharashtra HSC Result : महाराष्ट्र बारावी परीक्षेचा निकाल हा उद्या दिनांक 25 मे 2023 रोजी जाहीर होणार आहे.

Maharashtra HSC Result Update 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने इयत्ता 12 वि च्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. संपूर्ण राज्यभरातील 12 वि च्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून आता त्यांच्या निकालाची प्रतीक्षा कमी झाली असून उद्या दिनांक 25 मे 2023 रोजी 12 वि परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Maharashtra HSC Result Download 2023 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ हे तीनही शाखांचा निकाल हा जाहीर करणार आहे. यामध्ये कला , वाणिज्य , विज्ञान शाखेचा निकाल हा जाहीर करणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ इयत्ता 12 वि चा निकाल 25 मे 2023 रोजी दुपारी 02 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. 

Maharshtra HSC Result Date Declared 


हा निकाल तुम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होणार असून हा निकाल तुम्ही www.mahresult.nic.in यावर जाऊन तुमचा रोल नंबर व जन्म तारीख टाकून निकाल डाउनलोड करू शकता. 

 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post