DRDO Technician A Final Result Declared | DRDO Technician A परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

DRDO Technician A Final Result Declared | DRDO Technician A परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर 

DRDO Technician A Final Result 2023 


DRDO Technician A Final Result 2023 : DRDO मार्फत Technician A या पदांच्या एकूण 826 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात आज दिनांक 10 मे 2023 रोजी अंतिम निकाल त्यांनी जाहीर केले आहे.


या भरती संदर्भात  ट्रेड टेस्ट ही 10 मार्च 2023 रोजी घेण्यात आली आहे. या संदर्भात आज दिनांक 10 मे रोजी त्यांनी अंतिम निकाल जाहीर केला असून जर तुम्हाला तुमचा निकाल डाउनलोड करायचा असेल तर खालील स्टेप्स follow करा.

How to Download DRDO Technician A Final Result 2023 ? 


1. सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या 

2. त्यांनतर तुम्ही ज्या पदाची परीक्षा दिली ते पद निवडा 

3. त्यांनतर खाली असलेल्या Option मध्ये Application Id टाका

4. त्यानंतर तुमची जन्म तारीख भरा

5. त्यानंतर दिलेला Captcha व्यवस्थित भरा.

6. त्यानंतर Submit करा 

DRDO Technician A 
Final Result - Click Here 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post