DMER Recruitment 2023 | वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय अंतर्गत 5182 जागांची भरती | DMER Mumbai Bharti 2023

DMER Recruitment 2023 | वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय अंतर्गत 5182 जागांची भरती |DMER Mumbai Bharti 2023

DMER Mumbai Recruitment 2023
DMER Mumbai Recruitment 2023



वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनाय येथे विविध पदांच्या 5182 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 


एकूण जागा -  5182 जागा 

DMER Mumbai Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -   

  • तांत्रिक संवर्ग पदे - ९०५ जागा 

  • परिचर्या संवर्ग - ३९७४ जागा 

  • आयुष संचालनाय - २२९ जागा 

  • मानसिक स्वस्थ केंद्र पुणे - ०५ जागा 
 

DMER Mumbai Recruitment Education Details 2023 


शैक्षणिक पात्रता  - 

शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खालील लिंक ला आताच क्लिक करा - Click Here 

DMER Mumbai Recruitment Age LImit Details 2023 


वयाची अट - 25 मे 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC/VJ/NT/SBC/EWS - साठी 05 वर्षे सूट राहील 

PwD - 07 वर्षे सूट राहील 

DMER Mumbai Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  


खुला प्रवर्ग - १००० ₹/- 

मागासवर्गीय प्रवर्ग / आर्थिक दुर्बल घटक 
/ अनाथ - ९०० ₹/- 

नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र 

DMER Mumbai Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

Information Broucher - Click Here 

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 मे 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post