SSC GD PET PST Admit Card Download 2023|SSC GD PET Admit Card Update 2023

SSC GD PET PST Admit Card Download 2023|SSC GD PET Admit Card Update 2023


SSC GD PET Admit Card Download 2023
SSC GD PET Admit Card Download 2023

SSC GD PET Admit Card Download 2023 : 

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत Constable (GD) In Central Armed Police Forces (CAPFS), Ssf, Rifleman (GD) In Assam Rifles And Sepoy In Narcotics Control Bureau Examination, 2022 या पदासाठी घेण्यात येणाऱ्या शारीरीक पात्रता चाचणीसाठी चे हॉल तिकीट जाहीर करण्यात आले आहे.

Constable (GD) In Central Armed Police Forces (CAPFS), Ssf, Rifleman (GD) In Assam Rifles And Sepoy In Narcotics Control Bureauया पदाची शारीरीक पात्रता चाचणी ही दिनांक 01 मे  2023 ते 15 मे 2023 या तारखेला घेतली जाणार आहे.

यासाठी चे हॉल तिकीट डाउनलोड करायचे असेल तर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा


How to Download CRPF SSC GD Constable PET / PST Admit Card 2023 ? 

1. Hall Ticket डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा.

2. तिथे तुमच्या समोर Registration Id , जन्म तारीख व एक Captcha दिसेल.

3. तिथे तुमचा Registration Id व जन्म तारीख भरा व दिलेला Captcha व्यवस्थित भरावा.

4. त्यांनतर Search बटनावर क्लीक करा.

5. आता तुमच्या समोर तुमचे हॉल तिकीट असेल ते डाउनलोड किंवा प्रिंट करा.


CONSTABLE (GD) IN CENTRAL ARMED POLICE FORCES (CAPFS), SSF, RIFLEMAN (GD) IN ASSAM RIFLES AND SEPOY 
IN NARCOTICS CONTROL BUREAU EXAMINATION, 2022  - Click Here 




अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post