MSRTC Wardha Apprentice Provisional Merit List 2023|महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वर्धा तात्पुरती निवड यादी

MSRTC Wardha Apprentice Provisional Merit List 2023|महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वर्धा तात्पुरती निवड यादी 

MSRTC Wardha Apprentice Merit List 2023
MSRTC Wardha Apprentice Merit List 2023

MSRTC Wardha Apprentice Provisional Merit List 2023 : 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वर्धा येथे शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. या शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात त्यांनी आता कागदपत्रे पडताळणी साठी एक यादी तयार केली आहे.

कागदपत्रे पडताळणी साठी पात्र उमेदवारांना 24 व 25 एप्रिल 2023 रोजी विभागीय कार्यालय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन वर्धा येथे बोलाविण्यात आले आहे. 

कागदपत्रे पडताळणी ला जाताना काही कागदपत्रे हे xerox व मूळ प्रति मध्ये घेऊन जाणे आवश्यक आहे. तुम्हाला ही यादी डाउनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक चा वापर करा 

MSRTC Wardha Apprentice List 2023


MSRTC Wardha 
Provisional Apprentice 
Merit List - Click Here 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post