Mahagenco AE & JE Hall Ticket Released | महाजनको सहाय्यक व कनिष्ठ अभियंता प्रवेशपत्र उपलब्ध
महाजनको मार्फत सहाय्यक व कनिष्ठ अभियंता या पदांच्या एकूण 661 जागांची भरती साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. आता दिनांक 26 ते 28 एप्रिल 2023 दरम्यान यासाठी परीक्षा ही आयोजित केली जाणार आहे.
महाजनको सहायक व कनिष्ठ अभियंता या पदाचे हॉल तिकीट हे तुम्ही 28 एप्रिल 2023 पर्यंत डाउनलोड करू शकता.
हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे ?
- सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या
- तिथे तुमचा Registration Id टाका
- त्यानंतर जन्म तारीख ही DD - MM - YY च्या फॉरमॅट मध्ये भरा
- त्यांनतर तिथे दिलेला captcha भरा.
- त्यानंतर सबमिट करा
आता तुमचे हॉल तिकीट हे open होईल त्याला पुढील परीक्षेसाठी प्रिंट किंवा save करा.
Mahagenco AE & Je Admit Card Download 2023
Mahagenco AE & JE
Hall Ticket Download Link - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Hall Ticket