महाराष्ट्रात महसूल विभागात 13 हजार पदे रिक्त ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

महाराष्ट्रात महसूल विभागात 13 हजार पदे रिक्त ; जाणून घ्या संपूर्ण माहिती 

Maharshtra Revenue Department Vacancy Update 2023
Maharshtra Revenue Department Vacancy Update 2023

Maharshtra Revenue Department Vacancy Update 2023 : महाराष्ट्र महसूल विभागात सुमारे 13 हजार 536 जागा रिक्त आहे. या मुळे या विभागातील कामे हे प्रलंबित पडत आहे.

महाराष्ट्र महसुल विभागात तलाठ्याची एकूण 5 हजार 30 पदे रिक्त आहे. तसेच तहसीलदार व नायब तहसीलदार यांची एकूण 523 पदे ही रिक्त आहे. 

तलाठी पदभरती ची फक्त प्रतिक्षाच 

महसूल विभागाने 4122 पदांची तलाठी भरती साठी मान्यता दिली आहे. परंतु अजून पर्यँत यासाठी कुठल्याही प्रकारची जाहिरात प्रसिद्ध झाली नाही सध्या रिक्त पदांचा तात्पुरता भार हा इतर तलाठ्यावर सोपविण्यात आला आहे. 

या संदर्भात अधिक माहितीसाठी 
खालील लिंक ला भेट द्या - Click Here 
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Previous Post Next Post