SSC GD Answer Key Released 2023|SSC GD परीक्षेची Answer key जाहीर
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत Constable (GD) in CAPFs, SSF, Rifleman (GD) in Assam Rifles and Sepoy in NCB या पदांची परीक्षा घेण्यात आली.
या भरती संदर्भात परीक्षा ही दिनांक 10 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत घेतली गेली. या संदर्भात आज दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांनी या परीक्षेची Answer Key ही जाहीर केली आहे.
Answer Key तुम्हाला download करण्यासाठी त्यांनी कालावधी दिला आहे ज्यामध्ये तुम्ही Answer key ही दिनांक 18 ते 25 फेब्रुवारी पर्यँत बघू शकता व काही प्रश्नाचे उत्तर चुकीचे दाखवले गेले असेल व त्यावर आक्षेप सुद्धा घेऊ शकता. आक्षेप साठी प्रति प्रश्न तुम्हाला 100 ₹/- शुल्क हे भरायचे आहे.
Answer Key डाउनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक चा वापर करावा
SSC GD Bharti Answer Key 2022-23
Answer Key Link - Click Here
Answer Key Notice - Click Here
Update :- 17/ 04/ 2023
SSC GD Constable व इतर पदांची भरती संदर्भात Final Answer Key जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात तुम्हाला तुमची Final Answer Key बघायची असेल तर खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करून तुम्ही चेक करू शकता.
याची Answer Key ही तुम्ही 17 एप्रिल 2023 ते 08 मे 2023 पर्यंत डाउनलोड करू शकता.
Final Answer Key Link - Click Here
Final Answer Key Notice - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Result