Eastern Railway Apprentice Merit List 2023|Eastern Railway शिकाऊ उमेदवार भरती कागदपत्रे पडताळणी सुरू
Eastern Railway Apprentice Merit List 2023 : Eastern Railway अंतर्गत 3115 जागांची शिकाऊ उमेदवारांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात iti ऊत्तीर्ण असलेल्या उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते.
या Apprentice भरती साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2022 होती. यासाठी काही विभागाची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.
Eastern Railway Apprentice ने सध्या Asansol , Jamalpur , Malda या विभागाची कागदपत्रे पडताळणी साठी ची यादी त्यांनी जाहीर केली आहे.
Eastern Railway Apprentice Merit List 2023
ही यादी जर डाउनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक चा वापर करावा.
DV schedule of Jamalpur
(Jamalpur, Malda and Asansol)
for Act Apprentice 2022-23 - Click Here
JMP - Web Notice_Act Apprentice_DV_2022-23 &
Instructions to candidates - Click Here
अधिक माहितीसाठी वर दिलेल्या pdf डाउनलोड करून इतर माहिती जाणून घेऊ शकता.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Result