DVET Group C Recruitment Admit Card Download 2023|DVET मार्फत गट क पदांच्या 772 जागांच्या परीक्षेचं हॉल तिकीट जाहीर

DVET Group C Recruitment Admit Card Download 2023|DVET मार्फत गट क पदांच्या 772 जागांच्या परीक्षेचं हॉल तिकीट जाहीर 

Dvet Group C Exam Admit Card Download 2023
Dvet Group C Exam Admit Card Download 2023


DVET Group C Admit Card Download : DVET  मार्फत गट क पदांच्या 772 जागांच्या भरती संदर्भात 09 मार्च 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. 

या भरती संदर्भात हॉल तिकीट हे जाहीर केले आहे. या पदाची परीक्षा ही दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी घेतली जाणार आहे. हॉल तिकीट Download साठी त्यांनी एक परिपत्रक सुद्धा जाहीर केले आहे.

उमेदवार हा हॉल तिकीट download करण्यासाठी आवश्यक ते माहिती उमेदवारांना त्यांच्या मोबाईल ला sms व ई-मेल पद्धतीने पाठवली आहे. 

 How to Download DVET Group C Exam Admit Card 2023 ? 

हॉल तिकीट डाउनलोड करायचे असेल तर खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.

1. सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या 

2. तिथे तुम्हाला एक लॉगिन चे पेज दिसेल 

3. तिथे तुम्हाला login id येथे तुमचा User Id भरा.

4. त्यांनतर खाली पासवर्ड section दिला आहे तिथे पासवर्ड टाकावा.

5. त्यांनतर दिलेल्या Captcha व्यवस्थित भरावा.

6. त्यानंतर लॉगिन बटनावर क्लीक करा

7. त्यानंतर तुमच्या समोर हॉल तिकीट डाउनलोड option येईल तिथे क्लीक करा

8.शेवटी आपले हॉल तिकीट हे भविष्यात कामासाठी save किंवा प्रिंट करा.


DVET Group C Admit 
Card Download 2023 - Click Here 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post