Sanagmner Merchants Co-Operative Bank Recruitment 2023|संगमनेर मर्चंट को-ओपरेटिव्ह बँकेत भरती
संगमनेर मर्चंट को ऑपरेटिव्ह बँक येथे विविध पदांच्या 15 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Sangamner Merchant Co Operative Bank Recruitment 2023
एकूण जागा - 15 जागा
Sangamner Merchant Co Operative Bank Vacancy 2023
पदांचा तपशील -
- प्रोबेशनरी ऑफिसर - 05 जागा
- ट्रेनी लेखनिक - 05 जागा
- शिपाई - 05 जागा
Sangamner Merchant Co Operative Bank Education Details 2023
शैक्षणिक पात्रता -
प्रोबेशनरी ऑफिसर -
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व (एम.एस.सी.आय.टि. किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र) व इतर वित्तीय संस्थेतील किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक
(प्राधान्य) - जे. ए. आय. आय. बी. / सी. ए. आय. आय. बी. / जी. डी. सी. ए / तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका
ट्रेनी लेखनिक -
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व (एम.एस.सी.आय.टि. किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र)
(प्राधान्य) - जे. ए. आय. आय. बी. / सी. ए. आय. आय. बी. / जी. डी. सी. ए / तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका / इतर वित्तीय संस्थेतील अनुभव असल्यास प्राधान्य
शिपाई -
(i) १० वी उत्तीर्ण, मराठी / हिंदी / इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक
टीप : १२ वी पेक्षा जास्त शिक्षित उमेदवार अर्ज करू शकत नाही.
Sangamner Merchant Co Operative Bank Age Limit 2023
वयाची अट - दिनांक 17 मार्च 2023 रोजी
प्रोबेशनरी ऑफिसर - किमान 22 ते कमाल 45 वर्षे आहे
ट्रेनी लेखनिक - किमान 20 ते कमाल 35 वर्षे आहे
शिपाई - किमान 21 ते कमाल 30 वर्षे आहे
अर्जाची फी - Rs. 700 + 18% GST = Rs. 826/- (Online Fees Payment only)
नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
Sangamner Merchant Co Operative Bank Apply Online 2023
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 मार्च 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Latest Jobs