Mahagenco Dy. Chief Engineer Eligible Candidate List For Exam Declared 2023|महाजनको Dy. चीफ इंजिनीअर पदांच्या परीक्षेसाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर

Mahagenco Dy. Chief Engineer Eligible Candidate List For Exam Declared 2023|महाजनको Dy. चीफ इंजिनीअर पदांच्या परीक्षेसाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर  

Mahagenco Dy. Chief Engineer Exam Update 2023
Mahagenco Dy. Chief Engineer Exam Update 2023

महाजनको अंतर्गत Dy. Chief Engineer या साठी एकूण 11 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात महाजनको ने परीक्षेसाठी पात्र व अपात्र ठरलेल्या उमेदवार यांची यादी जाहीर केली आहे.

उमेदवारांना अपात्र कशामुळे ठरवले गेले त्याचे कारण सुद्धा त्यांनी जाहीर केले आहे. या साठी परीक्षा ही दिनांक 26 मार्च 2023 ला घेतली जाणार आहे

ही परीक्षा 26 मार्च 2023 ला घेतली जाणार आहे यासाठी पात्र उमेदवारांना हॉल तिकीट हे ई-मेल वर पाठविण्यात आले आहे. 

अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक चा वापर करून पात्र व अपात्र उमेदवाराची यादी Download करू शकता.

Mahagenco Dy. Chief Engineer Exam Update 2023

पात्र उमेदवार यादी - Click Here 

अपात्र उमेदवार यादी - Click Here 

Exam Notice - Click Here 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Previous Post Next Post