Central Bank of India Apprentice Recruitment 2023|सेंट्रल बँकेत 5000 जागांची Apprentice भरती सुरू
Central Bank of India Apprentice Recruitment 2023
सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे विविध पदांच्या 5000 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 5000 जागा
Central Bank of India Apprentice Vacancy 2023
पदांचा तपशील -
Central Bank of India Apprentice Trainee
Central Bank of India Apprentice Education Details 2023
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी ऊत्तीर्ण आवश्यक आहे.
Central Bank of India Apprentice Age Limit 2023
वयाची अट - 31 मार्च 2023 रोजी
किमान 20 ते कमाल 28 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
Central Bank of India Apprentice Exam Fee 2023
अर्जाची फी -
SC / ST / ALL Women - 600 + GST
PWD - 400 + GST
इतर सर्व उमेदवार - 800 + GST
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
Central Bank of India Apprentice Apply Online 2023
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 एप्रिल 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Apprentice