NWDA Recruitment 2023|NWDA Apply Online 2023

NWDA Recruitment 2023|NWDA Apply Online 2023

NWDA Recruitment 2023
NWDA Recruitment 2023



नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट संस्था येथे विविध पदांच्या 40 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 


NWDA Recruitment 2023 


एकूण जागा -  40 जागा 

NWDA Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -   

  • ज्युनिअर इंजिनीअर सिव्हिल - 13 जागा

  • ज्युनिअर अकाऊंट ऑफिसर - 01 जागा 

  • ड्राफ्ट्समन - 06 जागा 

  • अप्पर डिव्हिजन क्लर्क - 07 जागा 

  • स्टेनोग्राफर - 09 जागा 

  • लोवर डिव्हिजन क्लर्क - 04 जागा 

NWDA Education Details 2023 


शैक्षणिक पात्रता  - 


ज्युनियर इंजिनीअर सिव्हिल :- सिव्हिल इंजिनीअरिंग विषयात डिप्लोमा/ पदवी.

ज्युनियर अकॉउंट ऑफिसर :- वाणिज्य विषयात पदवी (B.Com) + 03 वर्षे अनुभव.

ड्राफ्ट्समन :-  ड्राफ्ट्समन विषयात ITI/ ड्राफ्ट्समनशिप विषयात डिप्लोमा.

अप्पर डिव्हिजन क्लर्क :- कोणत्याही शाखेतील पदवी + संगणकाचे ज्ञान आवश्यक

स्टेनोग्राफर :- 12 वी पास + शॉर्टहँड 80 श.प्र.मि.

लोवर डिव्हिजन क्लर्क :- 12 वी पास + इंग्लिश टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. + संगणकाचे ज्ञान आवश्यक 


NWDA Age Limit 2023 


वयाची अट - 

उर्वरित पदे - किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे

पद क्रमांक 2 - किमान 21 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

NWDA Exam Fee 2023 


अर्जाची फी -  

Open / OBC / EWS - 890 ₹/- + GST 

SC / ST / PWD - 550 ₹/- + GST

नोकरी ठिकाण - संपुर्ण भारत

NWDA Apply Online 2023 


जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 एप्रिल 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post