Bal Vikas Prakalp Solapur Division 1 Recruitment 2023|अंगणवाडी सेविका/मदतनीस पदांची सोलापूर विभाग 1 अंतर्गत भरती

Bal Vikas Prakalp Solapur Division 1 Recruitment 2023|अंगणवाडी सेविका/मदतनीस पदांची सोलापूर विभाग 1 अंतर्गत भरती 

Solapur Anganawadi Sevika & madatnis recruitment 2023
Solapur Anganawadi Sevika & madatnis recruitment 2023

Solapur Anganawadi Sevika & madatnis recruitment 2023



सोलापूर विभाग 1 येथे विविध पदांच्या 126 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Solapur Division 1 Anganawadi Sevika & Madatnis Vacancy 2023


एकूण जागा -  126 जागा 

पदांचा तपशील -    

  • अंगणवाडी सेविका - 31 जागा 

  • मदतनीस - 95 जागा 

Solapur Division 1 Anganawadi Sevika & Madatnis Education Details 2023


शैक्षणिक पात्रता  - 12 वि उत्तीर्ण आवश्यक 

Solapur Division 1 Anganawadi Sevika & Madatnis Age Limit 2023


वयाची अट - 08 मार्च 2023 रोजी

किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे 

वयाची सूट - विधवा महिला साठी 05 वर्षे सूट राहील 

अर्जाची फी -  फी नाही

नोकरी ठिकाण - सोलापूर 

जाहिरात व ऑफलाईन अर्ज - Click Here

ऑफलाईन अर्ज पत्ता - बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ( नागरी प्रकल्प १ ) , महात्मा फुले , भाजी मंडई सुपर मार्केट दुसरा मजला , मुरारजी पेठ , सोलापूर 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 मार्च 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post