DVET ITI Instructor CBT 2 Form Fill Up 2023|dvet CBT 2 साठी ऑनलाइन अर्ज सुरू

Post a Comment

DVET ITI Instructor CBT 2 Form Fill Up 2023|dvet CBT 2 साठी ऑनलाइन अर्ज सुरू 

DVET ITI Instructor CBT 2 Online Form 2023
DVET ITI Instructor CBT 2 Online Form 2023

DVET ITI Instructor परीक्षेसाठी CBT 1 चा निकाल दिनांक 23 फेब्रुवारी रोजी जाहीर केला होता. आत त्यासाठी CBT 2 चे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी त्यांनी लिंक सुरू केली आहे.

CBT 2 चे फॉर्म हे दिनांक 08 मार्च ते 14 मार्च 2023 दरम्यान भरता येणार आहे. जर तुम्ही यासाठी पात्र असेल तर खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.

DVET ITI Instructor CBT 2 Online Form 2023

CBT 2 Exam Notice - Click Here 

CBT 2 Form Link - Click Here अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Related Posts

Post a Comment