BMC MCGM Staff Nurse Recruitment 2023|बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स साठी 652 जागांची भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत स्टाफ नर्स साठी 652 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 652 जागा
BMC MCGM Staff Nurse Vacancy 2023
पदांचा तपशील - स्टाफ नर्स
BMC MCGM Staff Nurse Education Details 2023
शैक्षणिक पात्रता -
(i)12वी उत्तीर्ण
(ii) GNM
(iii) MS-CIT किंवा CCC किंवा समतुल्य
BMC MCGM Staff Nurse Age Limit 2023
वयाची अट - 21 मार्च 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - मुंबई
BMC MCGM Staff Nurse Apply Offline 2023
जाहिरात व ऑफलाईन अर्ज - Click Here
ऑफलाईन अर्ज पत्ता -
वैद्यकीय अधिक्षक यांचे कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी) वॉर्ड नं.07, (परिक्षण लेक्चर हॉल), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरूजी मार्ग, (ऑर्थर रोड), चिंचपोकली (पश्चिम), मुंबई-400011
अर्ज करण्याची तारीख - 08 मार्च ते 21 मार्च 2023
( सकाळी 11 ते दुपारी 05 वाजेपर्यंत )
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Latest Jobs