Aurangabad Railway Police Bharti|औरंगाबाद लोहमार्ग पोलीस भरती 2023
लोहमार्ग औरंगाबाद शिपाई भरती ची शारीरीक मोजमाप व मैदानी चाचणी ही दिनांक 17 जानेवारी ते 06 फेब्रुवारी 2023 दरम्यान घेण्यात आली.
या शारीरीक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी 7414 उमेदवार हजर राहीले आहेत. उमेदवारांना मैदानी चाचणीत किती गुण मिळाले याच्या माहितीसाठी गुण pdf मध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
मिळालेले गुणाबद्दल काही आक्षेप असल्यास 17 फेब्रुवारी सायंकाळी 05 वाजेपर्यंत pdf मध्ये दिलेल्या ई-मेल id वर आक्षेप नोंदवू शकता.
सदरचे गुण हे फक्त मैदानी चाचणीचे आहे . शारीरीक व मैदानी चाचणीची अंतिम गुणवत्ता यादी नंतर प्रसिद्ध करण्यात येईल.
Aurangabad Railway Police Bharti 2023
पोलीस अधीक्षक,
लोहमार्ग छत्रपती संभाजी नगर पोलीस भरती 2021
मैदानी चाचणीत
उमेदवारांना मिळालेले गुण - Click Here
18 - मार्च - 2023
लोहमार्ग छत्रपती संभाजी नगर
पोलीस शिपाई 2021 ची
लेखी परीक्षेसाठी प्रवर्गनिहाय
निवड झालेल्या उमेदवारांची
तात्पुरती यादी - Click Here
लोहमार्ग छत्रपती संभाजी नगर
पोलीस शिपाई २०२१ ची
लेखी परीक्षेसाठी प्रवर्गनिहाय
निवड झालेल्या
उमेदवारांची अंतीम यादी - Click Here
पोलीस अधीक्षक लोहमार्ग,
लोहमार्ग छत्रपती संभाजी नगर
पोलीस शिपाई भरती- २०२१
लेखी परिक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना सर्वसाधारण सुचना - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Post a Comment
Post a Comment