SRPF Group 7 Daund Pune Police Bharti Result| SRPF Group 7 दौंड पुणे निकाल जाहीर

Post a Comment

SRPF Group 7 Daund Pune Police Bharti Result| SRPF Group 7 दौंड पुणे निकाल जाहीर 

राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 अंतर्गत 110 रिक्त जागांकरिता मैदानी चाचणी घेण्यात आली असून या मध्ये कागदपत्रे पडताळणी , physical exam , व मैदानी चाचणी घेण्यात आली .

SRPF Group 7 Daund Pune Physical Exam Results 2023
SRPF Group 7 Daund Pune Physical Exam Results 2023

शारीरीक व मैदानी चाचणी ही दिनांक 05 ते 29 जानेवारी 2023 रोजी पार पडली आहे. यामध्ये मैदानी चाचणीत घेतलेल्या गुणांची यादी ही एकत्रित पणे लावण्यात आली आहे.

तुम्हाला ही यादी Download करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा व आजच download करा.

SRPF Group 7 Daund Pune Physical Exam Results 2023

SRPF दौंड पुणे गट क्रमांक 7 निकाल - Click Here 

राज्य राखीव पोलीस बल गट क्र ७
दौंड सशस्र पोलीस शिपाई भरती २०२१ 
लेखी परीक्षेकरिता 
पात्र उमेदवारांची यादी - Click Hereअशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Related Posts

Post a Comment