SRPF Group 6 Dhule Police Bharti |राज्य राखीव पोलीस दल धुळे पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर

SRPF Group 6 Dhule Police Bharti |राज्य राखीव पोलीस दल धुळे पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर 

राज्य राखीव पोलीस दल बल गट क्रमांक 6 अंतर्गत पोलीस भरती निघाली होती. त्यासंदर्भात त्यांनी मैदानी चाचणी घेतली होती. मैदानी चाचणी ही दिनांक 02 ते 12 जानेवारी अंतर्गत घेण्यात आली आहे.

SRPF Group 6 Dhule Police Bharti Result 2023
SRPF Group 6 Dhule Police Bharti Result 2023


SRPF Group 6 Dhule Police Bharti Result 2023

$ads={1}

या भरती संदर्भात लेखी परिक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची 1 : 10 या नुसार त्यांनी यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

यादी डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करू शकता.

SRPF Group 6 Dhule Police Bharti Result 2023


सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१- राज्य राखीव पोलीस बल गट क्र.६, धुळे - उमेदवारांसाठी सूचना आणि लेखी परीक्षा पात्र उमेदवार यांची यादी - Click Here 

SRPF गट 6 लेखी परीक्षेसाठी 
पात्र उमेदवारांची यादी - Click Here 

SRPF GR 6 धुळे लेखी परीक्षेसाठी 
पात्र उमेदवार भाग 2 - Click Here 


१८ - जुलै - २०२३
रा.रा.पो.बल गट क्रमांक 6
धुळे पो.भ.2021 
लेखी परिक्षा 
पात्र उमेदवार यांची नामावली - Click Here 

$ads={2}


२३ - जुलै - २०२३
राज्य राखीव पोलीस बल गट क्र.6, 
धुळे सशस्त्र पोलीस भरती-2021 ची 
दि.23/07/2023 रोजी घेण्यात 
आलेल्या लेखी परिक्षेची 
उत्तरतालिका प्रश्नसंच निहाय 
(A,B,C,D) दि.23/07/2023 
रोजी प्रसिद्ध केलेबाबत - Click Here 

२३ - जुलै - २०२३
राज्य राखीव पोलीस बल गट क्र.6, 
धुळे सशस्त्र पोलीस भरती 2021 ची 
दि.23.07.2023 रोजी घेण्यात 
आलेल्या लेखी परिक्षेमध्ये 
उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी - Click Here

२४ - जुलै - २०२३
राज्य राखीव पोलीस बल गट क्र.6
धुळे सशस्त्र पोलीस भरती 2021 
ची दि.23.07.2023 रोजी 
घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेच्या 
आक्षेपांच्या अनुषंणाने सुधारीत 
उत्तरपत्रिका व 
सुधारीत गुणांची यादी - Click Here 

२५ - जुलै - २०२३
पोलीस भरती 2021 
एकत्रित गुणांची यादी  - Click Here 

२५ - जुलै - २०२३
पोलीस भरती-2021 
तात्पुरती निवड यादी आणि 
तात्पुरती प्रकाशित यादी - Click Here 


 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Previous Post Next Post